¡Sorpréndeme!

Satara | दहिवडीतील सर्व 17 जागा लढणार : रणजितसिंह देशमुख | Sakal Media |

2021-11-29 734 Dailymotion

काँग्रेसच्या विचारांची बैठक असणारे कार्यकर्ते शहरासह माण तालुक्यात आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या सतराच्या सतरा जागा काँग्रेस लढणार असल्याचा निर्धार प्रदेश सरचिटणीस रणजितसिंह देशमुख यांनी केला. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
#congress #politics #satara #maharastra #sakal